Viral Video Sakal
Trending News

Video: जंगलाचा राजासुद्धा बायकोला घाबरतो, झोपलेल्या सिंहिणीने काय केलं बघा

सकाळ डिजिटल टीम

लग्न झाल्यावर नवरा बायकोला घाबरतो असं सर्रास सांगितलं जातं. पण काही वेळा काही बाबतीत नवऱ्याला बायकोपासून घाबरून रहावं लागतं. पण जंगलाचा राजा असलेला सिंह जंगलात मादीला घाबरताना कधी पाहिलाय का? सिंह आणि सिंहिणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Lion Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक सिंह झोपेत असलेल्या मादीला छेडण्याचा प्रयत्न करतो. हळूच पाठीमागून आलेल्या सिंहाला रागात जोरदार प्रत्युत्तर देताना ही मादी सिंह दिसत आहे. पण मादीला राग आल्यानंतर सिंह पुरता घाबरलेला आहे.

दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपण खूपदा पाहिले असतील. कधी माकडाचा कधी सिंहाचा तर कधी वाघांचा. या व्हिडिओतून तुम्हालाही मादीच्या रागाचा आणि शक्तीचा अंदाज येऊ शकतो. त्याचबरोबर मादीसुद्धा हल्ला करू शकते हेही तुमच्या लक्षात आलं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT