A viral video shows a man fearlessly kissing a live cobra snake, leaving viewers stunned and authorities alarmed.

 

esakal

Trending News

Man Kissing Cobra Video : भयानक!!! बहाद्दरानं चक्क ‘कोबरा’लाच केला ‘Lip lock Kiss’ ; थरारक व्हिडिओ व्हायरल

Man Kisses Snake Cobra Video : पाहता आपला विश्वास बसणार नाही पण खरा असलेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

Mayur Ratnaparkhe

Man Kisses Cobra Video Viral : सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ तुफान धुमाकूळ घालत आहे. एका व्यक्तीने चक्के कोबरा सर्वात विषारी सापाला लिपलॉक किस केल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशा काटा उभा राहतो, तर काहीजण तर तो व्हिडिओ पाहण्याचही धाडस करू शकत नाहीत. मात्र, त्या बहाद्दराने चक्क कोबरालाच तोंडात पकडल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे.

या व्हिडिओतील व्यक्ती हा तास वृद्ध आहे पण तरीही त्याने केलेल्या या भयानक कृतीने भल्याभल्याना धक्का बसला आहे. काहींच्या मते या माणसाला मृत्यूवर प्रेम झालंय, तर काहींनी त्याला आत्महत्येचा प्रयत्न म्हटलं. एवढच नाहीतर काहीजण या व्यक्तील थेट वेडा म्हणून घोषित करून मोकळे झाले आहेत.

मात्र काहीजरी असलं तरी त्याने ज्या पद्धतीने जराही न घाबरता, अगदी शांतपणे कोबराला किस केले, ते दृश्य प्रत्यक्ष बघणाऱ्यांचा अक्षरशा थरकाप उडाला. ज्यावेळी तो व्यक्ती कोबरावजळ जात होता तेव्हाच आता मृत्यूच्या जवळ जातोय असं पाहणाऱ्या वाटत होतं.

पण प्रत्यक्षात तर तो केवळ त्या कोबरा जवळ फक्त गेलाच नाहीतर, त्याने थेट शांतपणे त्याच्याजवळ बसून त्याला कीस केलं. डोळ्यावर विश्वास बसणार नाही पण हे दृश्य खरं होतं. अनेकांनी या भयंकर घटनेचा व्हिडिओ केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप, कशी समजली घटना? वाचा...

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी तिसरी भाषा हवी की नको? त्रिभाषा समितीच्या बैठका सुरू, २१ नोव्हेंबरला समिती सोलापूर दौऱ्यावर

India A beat South Africa A : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर चार गडी राखून दणदणीत विजय ; ऋतुराज गायकवाडचं धडाकेबाज शतक!

‘चहा-समोसा...!’ असा आवाज आता रेल्वे स्थानकांवर ऐकू येणार नाही; विक्रेत्यांचा आवाज थांबणार, प्रवाशांसाठी नवी योजना

Gadchiroli Solar School : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम!

SCROLL FOR NEXT