Video Sakal
Trending News

Salt Making : घरी खाण्यासाठी व्यक्ती स्वत:च बनवतोय मीठ; पाहा समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवण्याची प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

आपल्या प्रत्येकाच्या जेवणात मीठ असते. मिठाशिवाय कुणीच अन्न खाऊ शकत नाही. एखादा पदार्थ जेवणात नसला तरी चालतो पण अन्नात मीठ असणे गरजेचे असते. प्रत्येकाला मीठ बाजारातून विकत घ्यावे लागते. पण एक व्यक्ती आपल्या घरी लागणारं मीठ स्वत:च तयार करतो. हे ऐकून आपल्याला धक्का बसेल पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ ट्वीटरवरील @TansuYegen या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून सदर व्यक्तीने मीठ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे. तो बोटीत बसून समुद्राचं फ्रेश पाणी जमा करतो आणि घरी येऊन ते पाणी उकळतो. त्यानंतर त्या पाण्यातील क्षार खाली राहतात आणि त्याचे मीठ तयार होते. या मिठाला नंतर गरम करून रिफायईन केले जाते.

दरम्यान, आता घरी लागणाऱ्या मिठासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. तर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT