Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पार्किंगवरून दोघांमध्ये वाद! व्यक्तीने काढली एअर गन अन्...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईमध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादात एका व्यक्तीने एअर गनने समोरच्या व्यक्तीला धमकावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला दोन गटाविरोधात झालेली झटापट पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातात एअर गन दिसत असून तो समोरच्या व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. त्यानंतर एक महिला मध्यस्थी करत एअर गन असलेल्या व्यक्तीला मागे नेण्याचा प्रयत्न करते पण तो समोरच्याला शिव्या देताना दिसत आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई पोलिसांनी एअर गन दाखवून धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ही घटना मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सदर घटनेसंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT