Kissing Video Viral Sakal
Trending News

मुंबईत भर दिवसा रेल्वे स्टेशनवर प्रेमीयुगुल भिडले; Kissing Video Viral

डोंबिवली स्टेशनवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली : मुंबईतील डोंबिवली रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावर एक प्रेमीयुगुल किसिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर त्यानंतर नेटकऱ्यांनी या तरूणांवर टीका केली आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील डोंबिवली येथील असल्याचा दावा केला जात असून त्यामध्ये युवक आणि युवती रेल्वे प्लॅटफॉर्मवरच किसिंग करताना दिसत आहेत. तर तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले जाते. त्यातीलच काही जणांनी या युगुलांच व्हिडिओ शूट केला आहे.

दरम्यान, सध्या हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या तरूणांवर टीका केली असल्याचं या व्हिडिओवरील कमेंटमधून दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT