Viral Video Sakal
Trending News

Viral Video : एक पाय खांद्यावर ठेवून नेपाळी काकाचा भन्नाट डान्स; मार्केट केलं जाम

या काकांनी बायकांनासुद्धा वेड लावलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही लोकांना डान्सची खूप आवड असते. गाणं फक्त सुरू झालं की त्यांचा डान्स सुरू होतो. मग त्यांना व्यासपीठाची गरज नसते. सध्या अशाच एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो खांद्यावर पाय ठेवून एका पायाने डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजोबा एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत काही बायकासुद्धा डान्स करत आहेत. विशेष म्हणजे या आजोबाने एक पाय खांद्यावर ठेवून एका पायाने डान्स केला आहे. या वयातही आजोबांनी केलेला डान्स आणि त्यांची इच्छाशक्ती पाहून आपणही थक्क व्हाल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT