Viral VIdeo Sakal
Trending News

Viral Video : डोक्याच्या केसात अडकला साप, बाहेरच निघता येईना; थरारक व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, मेट्रो, सीसीटीव्ही, अपघात, लग्न, लहान मुलांचे, जंगली प्राण्यांच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीच्या केसांमध्ये साप अडकल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवरील एका पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. तर एका व्यक्तीच्या केसांमध्ये लहान साप अडकल्याचं यामध्ये दिसत आहे. सापही बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला केसांच्या गुंताड्यामुळे बाहेर निघता येत नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हा पाळीव साप असून सदर व्यक्ती त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. या व्यक्तीवर साप हल्ला करत नाही. तर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून आत्तापर्यंत जवळपास ५० हजार जणांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT