Video Vira Sakal
Trending News

Manusmriti : जळत्या मनुस्मृतीवर पेटवली सिगारेट अन् शिजवलं चिकन; तरूणीचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

पटना : बिहार येथील एका तरूणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती मनुस्मृती जाळून त्यावर सिगारेट पेटवताना दिसत असून नंतर तीच मनुस्मृती चुलीत घालून तिच्यावर चिकन शिजवताना दिसत आहे. या व्हिडिओला अनेकांकडून शेअर केलं जात असून यामुळे ट्वीटरवर मनुस्मृती हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओचे अनेकांनी समर्थन केले आहे तर या तरूणीने हिंदुंच्या भावना दुखावल्या असाही आरोप अनेकांनी केला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर या तरूणीने माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रिया दास असं या तरूणीचे नाव आहे.

व्हिडिओमध्ये प्रिया दास म्हणते, "मनुस्मृती जाळणे हे केवळ प्रतिकात्मक आहे आणि ही एक जुनी घटना आहे, या विचाराचा पाया आणि उद्देश बाबासाहेबांनी खूप पूर्वी रचला होता, मनुस्मृती जाळण्यामागे माझा हेतू एखाद्या व्यक्तीला दुखावण्याचा नाही तर माझा हेतू ढोंगी आणि पाखंडी विचारांवर हल्ला करणे असा आहे." असं तिने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri 2159 Crore Investment : महाराष्ट्रात 82,655 कोटींची विक्रमी गुंतवणूक; 1.55 लाख तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Mumbai MHADA: मुंबईत म्हाडाच्या सात मजली इमारतीचा प्लास्टर कोसळला; १७ वर्षीय मुलीसह तिघे जखमी

Mhada: उमरखाडीचा समूह पुनर्विकास, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Marathi News Live Updates : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा निशाणा; RSS च्या भूमिकेवर केले गंभीर आरोप

झी मराठीवर स्टार प्रवाहच्या हिरोची एन्ट्री; ‘धाकट्या सूनबाई’साठी 'या' अभिनेत्याचं नाव पक्कं?

SCROLL FOR NEXT