Video Viral Sakal
Trending News

Video Viral : रणांगणावर गेंडा अन् हत्ती आले आमनेसामने; भयंकर युद्ध, थरारक व्हिडिओ

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपण जंगली सफारीला गेला असाल तर वाघ, हत्ती यांसारखे जंगली प्राणी पाहिले असतील. अनेकदा सफारीला जाऊनही प्राण्यांचे दर्श होत नाही. पण जंगली प्राणी एकमेकांवर हल्ला करताना किंवा भांडताना आपण कधी पाहिलं आहे का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वन अधिकारी साकेत बाडोला यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला असून त्यामध्ये एक हत्ती आणि गेंड्याचे भांडण दिसत आहे. गेंडा हा महाकाय असलेल्या हत्तीला टक्कर देण्यासाठी रणांगणावर दंड थोपटून उभा असलेला आपल्याला दिसत आहे. तर हत्ती पुढे आला तरी तो न घाबरता हत्तीवर चाल करून जाण्यासाठी सज्ज आहे.

दरम्यान, हत्तीने हल्ला केला आणि गेंडा खाली पडला. हत्तीने गेंड्यावर त्याच्या सोंडेने हल्ला केल्यावर गेंड्याची चांगलीच धांदल उडाली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT