Video Sakal
Trending News

Viral Video : चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत अशा पोहचतात; मुलांनी शिकवलाय धडा

सकाळ डिजिटल टीम

समाजात काही चुकीच्या गोष्टी कशा पसरतात माहितीये का? खूप वेळा एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर अनेकवेळा अशा अपूर्ण अज्ञानामुळे मोठमोठे संकटं येत असतात. तर हे अपूर्ण ज्ञान एकापासून दुसऱ्याकडे कसं पास होतं याबद्दल या विद्यार्थ्यांच्या खेळाने चांगलंच समजून सांगितलं आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

अनेक आयटी कंपनीत असा खेळ खेळला जातो. एकाने कोणतंही वाक्य न बोलता दुसऱ्याला ती अॅक्शन करून दाखवायची आणि त्याने ती पुढच्या व्यक्तीला करून दाखवायची. असं करत करत शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती अॅक्शन पूर्णपणे बदललेली असते. असाच या मुलांचा व्हिडिओ असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या मुलांच्या डोळ्याला पट्टी बांधली असून त्यांनी आपल्या डोक्यावर प्लेट्स ठेवल्या आहेत. समोर बसलेल्या मुलाच्या प्लेटमध्ये पीठ टाकलं आहे. ते पीठ त्याने मागच्या मुलाच्या प्लेटमध्ये टाकायचं आहे पण शेवटच्या मुलापर्यंत हे पीठ पोहोचत नाही. अशाच प्रकारे चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Video: विद्यानंद बापटांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; पुण्यात गणेशोत्सवातील डीजे वाद पुन्हा ऐरणीवर

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ‘मोदींचा वारसदार म्हणून...’

शरू खांद्यावर डोकं ठेवणार, तिच्या स्पर्शाने जय मोहरणार; दोघांची वाढती जवळीक पाहून प्रेक्षक खुश, सनई चौघडेचा नवा प्रोमो व्हायरल

मुळशी पॅटर्नमुळे मुलांना नोकरी मिळेना, लग्नही जुळेना? मुळशीकरांचा संताप; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

SCROLL FOR NEXT