Viral Video Sakal
Trending News

Viral Video : स्वत:ला आरशात पाहून मेंढीने दुसरी मेंढी समजून गेटलाच दिल्या धडका

शेवटपर्यंत कळालंच नाही

सकाळ डिजिटल टीम

आरसा हे प्रत्येकाचे प्रतिबिंब दाखवत असतो. जो आरशासमोर उभा राहील त्याला आपले प्रतिबिंब आरशात दिसत असते. कित्येक प्राणी आरशात पाहून आपलेच प्रतिबिंब पाहून घाबरल्याचं आपण पाहिलं असेल. झोपलेला कुत्रा अचानक आरशात पाहून त्याला दिसलेल्या प्रतिबिंबाला घाबरल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल.

पण सध्या एका मेंढीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मेंढी आपलं प्रतिबिंब चमकणाऱ्या स्टीलच्या दरवाज्यावर पाहून धडक देत आहे. मुळात तिला असं भासतं की समोर दुसरी मेंढी आहे आणि आपण त्या मेंढीला धडक देत आहोत पण शेवटपर्यंत तिला त्याची जाणीव होत नाही.

दरम्यान, सध्या या मेंढीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट केल्या आहेत. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओला ३ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT