Video Viral Sakal
Trending News

Video Viral : खोड्या फक्त मुलंच करतात असं नाही, प्राणीसुद्धा करतात; विश्वास नसेल तर पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

आपण लहानपणी अनेक खोड्या किंवा विनोदी कामे केली असतील. एकाद्या म्हाताऱ्या व्यक्तीची खोड काढून पळून जाणे, खाण्याचा एखादा पदार्थ चोरून खाणे, शाळेतून चोरून पळून जाणे अशा नाना प्रकारच्या खोडी लहानपणी प्रत्येकजण करत असतात. पण तुम्हाला माहितीये का? प्राणीसुद्धा माणसांच्या खोडी काढतात. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ एकदा पाहा.

ट्वीटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने चालत जात असताना तिथून तीन मेंढीचे पिल्ले पळत पळत जात आहेत. तर व्यक्ती पुढे गेल्यानंतर तीनही पिल्ले थांबतात आणि इकडेतिकडे पाहून पाठीमागून सदर व्यक्तीला धडक देतात. व्यक्ती खाली पडल्यानंतर तिनही पिल्लांनी तिथून पळ काढला आहे.

दरम्यान, या पिल्लांनी चक्क या व्यक्तीची खोड काढली आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या लहानपणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. विनोदी व्हिडिओ ट्वीटरवरील अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT