Viral Video Sakal
Trending News

Video Viral : गावठी लीगमधला सुपला शॉट! सुर्या, AB सुद्धा या शॉटपुढे पडले फिके

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, क्रिकेट, सीसीटीव्ही, अपघात, डान्स, लग्नाच्या व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या गावातील एका क्रिकेट लीगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुलाने मारलेला फटका पाहून आपणही थक्क व्हाल.

गावातील प्रत्येक पोरापोरांमध्ये एक गावरान टॅलेंट लपलेलं असतं पण ते बाहेर येत नाही असं आपण कित्येकदा म्हणतो. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून टॅलेंट अनेकदा लोकांपर्यंत पोहोचत असतं. पण सध्या व्हायरल होत असलेल्या मुलाची फलंदाजी एकदा पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 13 ते 14 वर्षाचा मुलगा फलंदाजी करत आहे. तर गावातील मंडळी सीमारेषेच्या बाहेर उभे राहून या सामन्याचा थरार पाहत आहेत. गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर या मुलाने असा झोपून शॉट मारला की तो शॉट पाहून लोकं फक्त पाहातच राहिले.

दरम्यान, या मुलाने टोलवलेला चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला असून फटका मारल्यानंतर तो जमीनीवर पडला. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "हा तर सुपला शॉट आहे. हा व्हिडिओ सुर्यकुमारला दाखवू नका, त्याच्या या शॉटपुढे एबी, सुर्यासुद्धा फिके पडले." अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT