Viral Video Sakal
Trending News

Viral Video : भर लग्नात नवरीचा बॉयफ्रेंड आला अन् भरलं भांगेत कुंकू; नवरदेव कोमात

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या व्हिडिओचा जास्त सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून एका लग्न समारंभात नवरीचा प्रियकर येतो आणि तिला घेऊन जातो. लग्न समारंभात झालेला हा राडा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

एका लग्न समारंभात नवरदेव आणि नवरीच्या मध्ये अचानक नवरीचा प्रियकर येतो आणि तो थेट नवरीच्या भांगेत कुंकू भरू लागतो. या घटनेनंतर लग्न कार्यक्रमातील सर्व मंडळी अचंबित झाले आहेत. तर नवरदेवही आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला आहे. त्याला काय करावे तेही कळत नाही. तर तिथे असलेल्या महिला हे पाहून रडू लागल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

"माझ्यापेक्षा चांगल्या मुलासोबत लग्न करायचं होतं ना, हा मुलगा माझ्यापेक्षा चांगला आहे का, माझ्या हाताएवढा पण नाहीये हा मुलगा" असं म्हणत नवरीचा प्रियकर नवरीच्या हाताला धरतो. तेवढ्यात तेथील काही व्यक्ती "तू वेडा झाला आहे का?" असं बोलताना दिसत आहेत.

दरम्यान, जर तुमचं प्रेम असेल तर सगळं शक्य आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ ठरवून बनवलेला असल्याचा दावा केला आहे. पण इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलाच व्हायरल केलं असून त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT