Viral Video
Viral Video Sakal
Trending News

अशीही समानता! मल्याळी नवरी, युरोपीयन नवरदेव; दोघेही पडले एकमेकांच्या पाया| Viral Video

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो. तर लग्न हे सात जन्माचं बंधन असतं असं म्हणतात. लग्न झालेली मुलगी आपल्या नवऱ्याच्या पाया पडण्याची संस्कृती हिंदू धर्मात आहे. तर सध्या एका जोडप्याने समानतेचं दर्शन घडवून दिलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मल्याळम मुलगी आणि युरोपियन मुलाने आपली लग्नगाठ बांधली आहे. या लग्नावेळी जेव्हा नवरी आपल्या झालेल्या नवरदेवाच्या पाया पडली त्यानंतर नवरदेवाने सुद्धा तिचे चरणस्पर्श केला. त्यानंतर नवरीच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. हे एक समानतेचं दर्शन त्यांनी घडवून दिलं आहे.  अभी मुरली असं या मुलीचे नाव असून dejanbogatinovski असं नवरदेवाचं नाव आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT