Video Sakal
Trending News

Viral : भावाचा देशी जुगाड! घरीच तयार केली Treadmill; महिंद्रांनी शेअर केला Video

सकाळ डिजिटल टीम

आपल्या देशात टॅलेंटला कमी नाही. अनेक प्रयोगशील कामे येथील तरूणांकडून केली जातात. तर अनेक नवीन शोध लावले जात असतात. असे अनेक जुगाड करणारे तरूण आपण पाहिले असतील. पण घरच्या घरी ट्रेडमील बनवणारा मुलगा आपण पहिला नसेल. त्याच्या प्रयोगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सध्या व्हायरल होत असलेल्या तरूणाच्या व्हिडिओमध्ये तो घरातच ट्रेडमील तयार करताना दिसत आहे. किचनमधील भांडे धुवायला वापरतात ते लिक्विड फरशीवर टाकून त्यावर थोडे पाणी टाकून फरशीवरच तो रनिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांकडून व्हायरल केला जात असून भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सर्वांत कमी पैशातील ट्रेडमील आणि चांगल्या संशोधनाचा पुरस्कार या तरूणाला जातो असं कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओला दिलं आहे. तर त्यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला ५६ हजार लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांत अनेकांकडून शेअर केला जात असून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Video: विद्यानंद बापटांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; पुण्यात गणेशोत्सवातील डीजे वाद पुन्हा ऐरणीवर

Gokulashtami 2026: जन्माष्टमीला 'हा' पक्षी दिसणे का मानले जाते शुभ? वाचा श्रीकृष्णाशी जोडलेली रंजक कथा...

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना बेदम मारहाणीचा पुणेकरांकडून निषेध

Nagpur Ironman: सातासमुद्रापार तिरंगा फडकवला! नागपूरच्या किसलय राय यांनी १४ तास २५ मिनिटांत पूर्ण केली आयर्नमॅन स्पर्धा, १५०० स्पर्धकांमध्ये नागपूरचा झेंडा

SCROLL FOR NEXT