Viral Video Sakal
Trending News

Video Viral : कोवळ्या वयात एवढी मस्ती कशाला पाहिजे? नागमोडी वळणं घेत दुचाकी हायवेवर सुसाट अन् घडलं विपरीत

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये दोन तरूणांचा दुचाकीवरून पडून अपघात झाला आहे. ते दोघेही हायवेवर नागमोडी पद्धतीने गाडी चालवत होते. त्यामुळे हा अपघात झाला असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण गाडीवर बसून रील शूट करत आहेत. तर भरधाव वेगाने चाललेली दुचाकी नागमोडी पद्धतीने वळवत चालवत आहेत. पुढे गेल्यानंतर ती गाडी रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला धडकते आणि खाली कोसळते. यामध्ये ते दोघेही तरूण खाली पडतात आणि रस्त्यावर जवळपास तीस फुटापर्यंत घसरत जातात.

दरम्यान, या अपघातामध्ये दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रील बनवणे या तरूणांना चांगलेच महागात पडले असून गंभीर दुखापत झाली आहे. या कोवळ्या वयात तरूणांना ही मस्ती कुठून येते. तरूणांनी साहसी रील बनवताना काळजी घेतली पाहिजे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT