Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : शॉर्ट स्कर्टवर मेट्रोत तरूणीचा भन्नाट डान्स; पब्लिक सैराट

हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्सचे, लग्नातील, मेट्रोतील, सीसीटीव्ही फुटेजचा सामावेश असतो. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ती दिल्ली मेट्रोमध्ये डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तर यामध्ये एक शॉर्ट स्कर्ट घातलेली तरूणी मेट्रोमध्ये प्रवास करताना डान्स करत आहे. तर तिचा डान्स पाहून मेट्रोमधून प्रवास करणारे अनेकजण कॅमेऱ्यात पाहून रिअॅक्शन देत आहेत. तर हिचा भन्नाट डान्स पाहून प्रवासी सैराट झाले आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला जवळपास ५० लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT