Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : कोब्राच्या जोडप्याचं तरूणीकडून रेस्क्यू; थरारक व्हिडिओ पाहून धडधड वाढेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

साप किंवा अजगर पाहिला की आपल्या पायाखालची जमीन सरकते. अनेकांना सापाची आपल्याला भिती वाटत असते. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ती कोब्राच्या जोडप्याला रेस्क्यू करताना दिसत आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडेल.

सदर तरूणी एका इमारतीच्या भिंतीच्या कडेला असलेल्या खड्ड्याजवळील कोब्राच्या जोडप्याला धाडसाने पकडत आहे. तरूणी पकडण्यासाठी गेल्यावर दोन्ही कोब्रा पळून जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. पकडल्यानंतरही कोब्राने पळून जाण्याच्या प्रयत्न केला पण तरूणीच्या धाडसापुढे या कोब्राने हार मानली.

दरम्यान, तरूणीचे धाडस पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर या कोब्राची लांबी आणि तडफदारपणा पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलं असून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. धाडस असावं तर असं अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid-e-Milad 2026: ईद-ए-मिलादनिमित्त 26 ऑगस्टला बँका बंद की सुरू? महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये काय स्थिती? पाहा

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Government Schemes: अचानक नोकरी गेली? घरखर्चाची चिंता करू नका; ‘ही’ योजना देणार ३ महिने अर्धा पगार, वाचा संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : रायफल-शूटिंग प्रशिक्षक शेख सादिक खान याला अटक

Mumbai Local: ट्रेसपासिंग रोखण्यासाठी हॉर्नचा 'अलर्ट', संवेदनशील ठिकाणी मोटरमनला वारंवार सूचना; वेळापत्रकावर परिणाम

SCROLL FOR NEXT