Budget App 
Union Budget 2026 Updates

Budget 2022 : अर्थसंकल्प ऑन मोबाईल; हिंदी अन् इंग्रजीत वाचता-पाहता येणार

कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : Union Budget 2022 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांना मोबाईलवर (Budget 2022 On Mobile)वाजता आणि पाहता येणार आहे. (Union Budget App Download) केंद्राकडून यासाठी एक अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. या वर्षाचे बजेट संसदेत सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईल अ‍ॅपवर ते उपलब्ध होणार आहे. (Parliament Budget Session 2022 Live Updates)

केंद्र सरकारकडून लॉन्च (Nirmala Sitharaman Budget 2022) करण्यात आलेल्या या अ‍ॅपमध्ये बजेट भाषण, वार्षिक वित्तीय विवरण, वित्त विधेयक आदीविषयी माहिती उपलब्ध केली जाणार असून, खासदार आणि सामान्य नागरिक याद्वारे Union Budget 2022 ची कागदपत्रे पाहू शकणार आहेत. हे अॅप गेल्यावर्षी लाँच करण्यात आले होते. हे अ‍ॅप केंद्रीय बजेट पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून डाऊनलोड करता येणार आहे. हे अ‍ॅप अँड्रॉ़ईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार असून, हे इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT