locked house and cupboard of Rajendra Shinde in Duttnagar were broken and the goods were messed up esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : सामोडे येथे एकाच रात्री 6 घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

सामोडे : येथील वेगवेगळ्या भागात एकाच रात्री बंद असलेले सहा घर चोरट्यांनी फोडले असून, लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. रविवारी (ता.९) नाना कृष्णा कॉलनी येथील रहिवासी निवृत्त पोलिस निंबा सुपडू घुगे हे काही कामानिमित्त गावी गेले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप, कडी कोंडके तोडले. (6 burglaries in one night dhule crime news)

परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. दत्तनगर येथील साहेबराव शिंदे, डॉ. प्रभाकर काकुस्ते, निंबा शिंदे याच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. परंतु याठिकाणीही चोरट्यांनी काहीच हाती लागले नाही. नंतर त्यांनी कॉलनीतीलच माध्यमिक शिक्षक राजेंद्र शिंदे यांच्या घराकडे मोर्चा वळवला.

त्यांच्या घरातून २० तोळे सोने व आठ हजार रोख असा एक लाख ८७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. तसेच कमलाबाई आनंदा घरटे यांचे ही घर फोडून चोरट्यांनी तांब्या पितळेचे भांडे लांबविले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर काही घरमालक बाहेरगावी असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद चे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT