corona update sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Corona Update : मोहाडीमधील मृत प्रौढ कोरोना पॉझिटिव्ह; बाधित 51 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Corona Update : शहराजवळील मोहाडी उपनगरातील एका ५६ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला. (Dead adult corona positive in Mohadi dhule news)

त्यामुळे मृत व्यक्तीच्या संपर्कातील पाच जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यासाठी महापालिकेचे पथक संबंधितांच्या घरी गेले.

धुळे शहर व परिसरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी (ता. ५) आलेल्या अहवालानुसार सेवादासनगरातील ६५ वर्षीय पुरुष व साक्री येथील २७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यामुळे कोरोनाच्या एकूण कालावधीतील जिल्ह्यात आतापर्यंतची बाधितांची एकूण संख्या ५१ हजार ७०० झाली आहे. मोहाडी उपनगरात एका ५६ वर्षीय व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना दुर्धर आजार होता.

त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांची कोरोना चाचणी झाली. उपचारावेळी २ एप्रिलला त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मृताच्या संपर्कातील पाच जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT