Leopard 
उत्तर महाराष्ट्र

चेहङी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

संजय भागवत

सायखेङा - चेहङी (ता. निफाङ) येथे नाशिक- औरंगाबाद महामार्गावर आज (ता.९) रोजी संध्याकाळी सात वाजता रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झाला.

संध्याकाळी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने बिबट्याच्या मृत्युने काही काळ वाहतुक खोळंबली होती. बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. वन विभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याचे शव ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan: 23वा हप्ता लवकरच! मात्र या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये; कारण जाणून घ्या

Jalgaon Gold Market : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला! एका दिवसात 20 कोटींची उलाढाल; भाव वाढूनही दागिन्यांच्या खरेदीला पसंती, पाहा काय होता दर

पतीला सोडून प्रियकरासोबत पळाली, दिवसभर फिरल्यानंतर प्रियकरानं कालव्यात ढकलून हत्या केली

Success Story: धुणीभांडी करणाऱ्या मावशींचा मुलगा बनला न्यायाधीश; राजगुरुनगरच्या मंगेश धोत्रेंची प्रेरणादायी कहाणी, गरिबीवर मात करून गाठलं यश!

Pune Crime: आज गेम वाजवायचा, पुण्यातील हॉटेलमध्ये पिस्तूल, चाकूसह गुंडांची दहशत; चौघांवर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT