farmer waiting for rain esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : वरुणराजाची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जून महिना संपायला आलेला असतानाही अद्यापपर्यंत तालुकावासीयांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असले तरी अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस बरसला नाही.

पाऊस लांबल्याने खरीप पेरणी ही संकटात आली आहे. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि हजेरी ही लावली आहे, मात्र तालुक्यात अद्यापही पावसाने ओढ दिलेली आहे. काही भागात तुरळक सरी बरसत आहेत.(Nandurbar Taluka residents still waiting for rain Nandurbar News)

परंतु पेरणीसाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करून घरात ठेवले आहेत.

परंतु वरून राजा बरसत नसल्याने बागायतदार शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. बागायती कापूस, ऊस, केळी, पपई आदी पिकांची बागायतदार शेतकऱ्यांनी लागवड केली, परंतु उन्हाच्या झळा व विजेच्या लपंडावामुळे बागायती शेती ही धोक्यात आल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT