igatpuri esakal
नाशिक

नाशिक : इगतपुरी कुलंग फोर्टच्या डोंगरउतारावर अडकले 13 जण

संजय भागवत

नाशिक : आज (ता.३०) पहाटे ३ वाजेदरम्यान इगतपुरी येथील कुलंग फोर्ट (igatpuri kulang fort) येथे 13 व्यक्ती डोंगरउतारावर अडकल्याची माहिती मिळत आहे. अडकलेल्यांपैकी निता मिश्रा यांचा चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य DDMO अर्जुन कुऱ्हाडेना कॉल आला होता. माहिती मिळताच तात्काळ चांदोरीची रेस्क्यू टीम इगतपूरीतील घटनास्थळी रवाना झाली. एकूण अडकलेल्यांपैकी 3 मुले, 8 पुरुष, 2 महिला यांचा समावेश आहे. संबंधितांना फोनवरून घाबरून जाऊ नका, बॅटरी बॅकअप वाचवून संपर्कात राहणे, याबाबत धीर देण्यात आला आहे, (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT