Monsoon esakal
नाशिक

राज्यात सर्वदूर उद्यापासून 4 दिवस पावसाचा अंदाज

महेंद्र महाजन

नाशिक : तापमानातील वाढीमुळे ढगांच्या निर्मितीचे प्रमाण वाढल्याने बुधवारपासून (ता. २२) शनिवारी (ता. २५) रात्रीपर्यंत मॉन्सूनचा (monsoon ) पाऊस राज्यभर मेहेरनजर करण्याचा अंदाज हवामानशास्त्र अभ्यासकांचा आहे. तसेच २ ते ९ जुलैला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पावसामुळे राज्यातील खरीपाच्या (Kharif) पेरण्यांना वेग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (4 days rain forecast for all parts of state from tomorrow nashik news )

मॉन्सूनचे आगमन कधी होणार? याकडे शेतकऱ्यांसह टंचाईग्रस्त भागातील जनता डोळे लावून बसली आहे. अशा एका परिस्थितीत चांगल्या पावसाचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला असल्याने दिलासा मिळणार आहे. २५ जुलैला रात्रीनंतर पाऊस १ जुलैपर्यंत उघडीप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे पेरणीलायक पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी घाई करणे परवडणारे नाही. याच पार्श्‍वभूमीवर कृषी विभागातर्फे १० जुलैनंतर खरीपाच्या पेरण्यांना वेग येण्याच्या कृषी विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या शक्यतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ९ ते २४ जुलैला पावसाच्या उघडिपीची शक्यता आहे. मात्र २५ जुलैपासून ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT