नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : राउंड टेबल इंडियाच्या वतीने आडवण येथे शाळेच्या वर्गखोल्या व स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे लोकसहभागातुन भूमिपूजन उत्साहात :

CD
पान दोन ---------- 08834 आडवण (ता.इगतपुरी) : येथील शाळाखोली व स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना विस्तार अधिकारी मंजूषा साळुंखे. शेजारी दमनजित चढ्ढा, आश्विन मुराबी, अरनेम आहेर आदी. राउंड टेबल इंडियातर्फे आडवण शाळेचा कायापालट सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. २१ : राउंड टेबल इंडिया एनएसआरटी २४५ व नाशिक सिनर्जी लेडीज सर्कल २०४ यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आडवण (ता. इगतपुरी) येथे मंजूर झालेल्या दोन वर्गखोल्या व स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी मंजूषा साळुंखे होत्या. यावेळी राउंड टेबल इंडियाचे अध्यक्ष दमनजित चढ्ढा, सचिव आश्विन मुराबी, उपाध्यक्ष अरनेम आहेर, अमित बर्डिया, अनुराग श्रीवास्तव तसेच नाशिक सिनर्जी लेडीज सर्कलच्या गुरमोहेना चढ्ढा, वर्षा सोमाणी व ऋतु वैश्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंढे, केंद्रप्रमुख सोमनाथ एखंडे, मुख्याध्यापक कैलास बोढारे, समाधान जाधव, राजश्री पवार, सरपंच निकिता आघाण, उपसरपंच पांडुरंग कोकणे, ग्रामपंचायत सदस्य, गणेश आडके व सदस्य, गोटीराम शेलार, सतीश शेलार, नामदेव कोकणे, तानाजी कोकणे, डॉ.रवींद्र क्षीरसागर, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT