Raped on Minor girl esakal
नाशिक

Nashik Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयिताला पोलिस कोठडी

नरेश हाळणोर

नाशिक : आहुर्ली (ता. इगतपुरी) येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा (Rape crime) दाखल झाला आहे. संशयिताला अटक झाली असून, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Jail) सुनावली आहे. (abuse of minor girl Suspect in police custody Nashik Crime News)

अजित चंद्रकांत भोर (वय २३, रा. आहुर्ली, ता. इगतपुरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित अजित याने जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ दरम्यान अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. संशयिताच्या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंब अंबड परिसरात राहण्यास आले असता, तेथेही संशयिताने पीडितेचा पाठलाग करीत त्रास देणे सुरू केले. याप्रकरणी अंबड पोलिसांत बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल झाला असून, संशयित अजित यास अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, उपनिरीक्षक नईद शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT