Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawar esakal
नाशिक

Dr. Bharati Pawar News: आदिवासी राज्यमंत्र्यांचा अतिरिक्त पदभार डॉ. भारती पवार यांच्याकडे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे आदिवासी विकास विभागाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार व राज्यमंत्री खासदार रेणुका सिंग यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने हा अतिरिक्त पदभार डॉ. पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (Additional charge of tribal state minister to Dr Bharti Pawar nashik political)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने डझनहून अधिक खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

यातील १२ हून अधिक मंत्री विजयी झाले आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर कऱण्यात आला. त्यात रेणुका सिंग होत्या. गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा डॉ. पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. डॉ. पवार यांनी शुक्रवारी (ता. ८) पदभार स्वीकारत कामकाजाला सुरवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast: एक स्फोट... जमीन हादरली, संपूर्ण कंपनी बेचिराख; साखरपुडा सोडून लोक सैरावैरा पळू लागले

Virat Kohli : विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार; इंग्लंडचा माजी कर्णधार हे काय म्हणाला?

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फायदा, बँक-आयटी शेअर्स तेजीत

Dombivli Blast : घरातला बेड गुडघ्यापर्यंत हवेत उडाला... स्फोटाने हादरला दीड किलोमिटरचा परिसर, काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी?

Dombivli MIDC Blast Live Update: नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील कुंदेवाडी बंधाऱ्यात दोन मुले बुडाली

SCROLL FOR NEXT