Agriculture Minister Dadaji Bhuse take action on illegal trades Nashik News esakal
नाशिक

कृषी मंत्री दादाजी भुसे यांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई | Nashik

दिपक देशमुख

झोडगे (जि. नाशिक) : अस्ताने येथील विवाह सोहळ्यास भेट देण्यासाठी आपल्या वाहनातून प्रवास करत असताना झोडगे गावाजवळ अस्ताने रोडलगत टपरीवर सट्टा ,मटका लावण्यासाठी गर्दी असल्याने आपले वाहन थांबवून पहाणी केली असता सट्टा, मटका खेळण्याचे साहित्य आढळून आले. तात्काळ मालेगाव पोलिस अधीक्षकांसोबत फोनवर चर्चा करून मालेगाव पोलिसांना तेथे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तर पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असा व्यवसाय सुरू असून सट्टा मटक्याच्या व्यसनामुळे शेतकरी, शेतमजूर व गरीब कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक अडचणींमुळे आपले कुटुंब उघड्यावर आलेले दिसून येते. तर बेरोजगार तरुण अल्पावधीत पैसा मिळावा यासाठी जुगारासह, सट्टा मटक्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतांना दिसतात.

परिसरात अवैधपणे सुरू असलेल्या सट्टा मटक्याचे दुकाने जेसीबी मशीनचा साह्याने तात्काळ हटविण्यात आले असून मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्या तात्काळ धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT