Ashadhi ekadashi celebrated in dubai latest marathi news esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi : ‘आषाढी एकादशी’ महाराष्‍ट्रीयन संस्‍कृती साता समुद्रापार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुबईतील शारजा येथे श्री गणेश भजन मंडळातर्फे शाळेत आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) भजन, दिंडी, पालखीचा सोहळा झाला. दिंडीत साधारण हजार बांधव कार्यक्रमात सहभागी झाले. प्रवेशद्वारावर रांगोळी, तसेच येणाऱ्या भाविकांचे स्‍वागत करण्यात आले.

हळदी- कुंकू लावून व गजरा देवून महिला वर्गाचे स्‍वागत करण्यात आले. पुरुषांसाठी गंध लावून स्‍वागत करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे अभिषेक करून पूजन करण्यात आले. ((Ashadhi Ekadashi celebrated in dubai Nashik Latest Marathi news))

पालकांनी आपल्‍या मुलांना विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात सजवून दिंडी काढण्यात आली. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात भाविकांनी, मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT