नाशिक

बेटावद बालाजी रथ

CD
फोटो क्रमांक : 33313 बेटावद (ता. शिंदखेडा) : श्री लहान बालाजी संस्थानतर्फे गुरुवारी निघालेला रथ ओढताना भाविक व ग्रामस्थ. ---- ‘गोविंदा गोविंदा’च्या गजरात बेटावदला रथोत्सव -- विधिवत पूजेनंतर मिरवणुकीस प्रारंभ; गावाला यात्रेचे स्वरूप सकाळ वृत्तसेवा बेटावद, ता. २२ : येथील लहान बालाजी संस्थानतर्फे गुरुवारी (ता. २२) श्री बालाजींच्या मूर्ती व रथाची विधिवत पूजा भक्तिमय वातावरणात झाली. पूजेनंतर रथाच्या मिरवणुकीस वाद्यांसह सुरुवात झाली. परिसरात व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले असून, मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पूजेचे पौरोहित्य पुजारी अनंत झारे, मिलिंद पाठक व हेमंत पंचभाई यांनी केले. खासदार डॉ. शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा कलावती माळी, श्‍यामकांत सनेर, मोतीलाल वाकडे, महेश पाटील, संस्थानचे अध्यक्ष महावीर जैन, उपाध्यक्ष वसंतराव माळी, संचालक सदाशिवराव माळी, बापू बागूल, विरेंद्र पवार, सुजीत पवार, श्रीकांत मेटकर, सुनील देशमुख, माजी सरपंच मंगलचंद जैन, अरुण देशमुख, अजंदेचे सरपंच ईश्वर परदेशी, दिनेश माळी, महेंद्र माळी, विजय माळी, ग्रामसेवक प्रमोद खलाणे, रथाचे मानकरी अनिल पाटील, हर्षवर्धन पाटील, देवराम पाटील, बापू धोबी व संतोष कोळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Bail Update : सौरव दास, आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात CJP पुन्हा आक्रमक

Water Supply Scheme Issue : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवरून जिल्हा परिषदेत वाद; आठवडाभरात अहवाल देण्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचे निर्देश

Latest Marathi News Live Update : विनाशकारी पुरानंतर तिबेटला भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

Diveghat Transport : दिवेघाटात शुक्रवारी दोन तास वाहतूक राहणार बंद

Manchar News : डिंभे धरण ९९.८ टक्के भरले तरी उजवा कालवा कोरडा; आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील पिके पाण्याअभावी करपली

SCROLL FOR NEXT