नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी येथील घाटनदेवी माता मंदिर भक्तनिवास लोकार्पण सोहळा उत्साहात : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन :

CD
पान-२ सेकंड मेन फोटो : 08846 इगतपुरी : घाटनदेवी मंदिर परिसरात आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या भक्तनिवासाच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन. शेजारी आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, नगराध्यक्षा शालिनी खातळे, संजय खातळे आदी. घाटनदेवी मंदिर भक्तनिवासाचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्‍घाटन सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. २४ ः तालुक्यातील तसेच कसारा घाटातील भाविकांचे श्रद्धास्थान घाटनदेवी मंदिराचे आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या भक्तनिवासाचे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्‍घाटन करून लोकार्पण करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा शालिनी खातळे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव, शिवसेना नेते संजय खातळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, प्रशांत कडू, जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, भाजपचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, कैलास चौधरी, हरीश चव्हाण, घाटनदेवी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भारत साळी, ताराचंद भरिंडवाल, ओमप्रकाश तिवारी, निलकमल रावत, राजेश गुप्ता, श्यामसुंदर पुरोहित, शांताराम रिके, रामगोविंद यादव, नगरसेवक युवराज भोंडवे, ज्ञानेश शिरोळे, आशाताई थोरात, नगरसेवक सतीश कर्पे, नगरसेविका वैशाली कर्पे, नाजनीन खान, आशा भडांगे, भारती शिरोळे, निकत सय्यद, ललिता लोहरे, नामदेव लोहरे, तोरफ कुरेशी, योगेश चांदवडकर, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा दीपा राॅय, शिवानी दासुद, नीता वारघडे, सोनीताई दोरे उपस्थित होते. नगरसेवक तथा जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. आकाश खारके यांनी सूत्रसंचालन केले. आभार गजानन गोफने यांनी मानले. शशिकांत भोंडवे, रहीम शाह, योगेश गुप्ता, शीम गव्हाणे, सागर परदेशी, सुधीर कांबळे, माणिक भरिंडवाल, शैलेश शर्मा, दयानंद आव्हाड, सुनील खातळे, योगेश लद्दड, भूषण चांदवडकर, अमोल खातळे, मंथन नन्नावरे आदींनी प्रयत्न केले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Ankita Bhandari Killed : अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी माजी आमदार आणि अभिनेत्री नार्को टेस्टसाठी तयार, कथित VIP viral video चे गूढ उकलणार

स्मशानभूमीजवळ PM मोदींचा फोटो, भोवती सुई टोचलेलं लिंबू, नारळ अन् कुंकू; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT