bytco hospital esakal
नाशिक

बिटको रूग्णालय तोडफोड प्रकरण : राजेंद्र ताजणेंना जामिन मंजूर

अंबादास शिंदे

नाशिकरोड : बिटको कोविड सेंटरमध्ये (bytco covid center) रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही, रेमेडेसिवर इंजेक्शनचा (remdesivhir injection) काळाबाजार होत असल्याचा दावा करत भाजप नगरसेविका (bjp corporator) डॉ. सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी बिटको कोविड सेंटरच्या काचेच्या प्रवेशव्दारावर इनिव्हा कार धडकवून नुकसान केले होते. नंतर कर्मचा-यांच्या दिशेने पेवर ब्लॉक भिरकावला होता. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात ताजणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते

प्रकरण राज्यभर गाजले होते

बिटको रूग्णालयात कार घुसवून तोडफोड केल्याप्रकरणी राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बिटको कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही, रेमेडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा दावा करत भाजप नगरसेविका डॉ. सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी बिटको कोविड सेंटरच्या काचेच्या प्रवेशव्दारावर इनिव्हा कार धडकवून नुकसान केले होते. नंतर कर्मचा-यांच्या दिशेने पेवर ब्लॉक भिरकावला होता. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात ताजणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. फरार असलेले ताजणे गेल्या आठवड्यात पोलिसांना शरण आले होते. त्यांना अटक करून दोन दिवसाची पोलिस कोठडी घेण्यात आली होती. ताजणे यांच्यातर्फे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने वकिलाचा युक्तिवाद लक्षात घेऊन अटी व शर्तीवर राजेंद्र ताजणे यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यातर्फे ॲड. अमित प्रधान यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT