bjp agitation  esakal
नाशिक

OBC Reservation : नाशिक जिल्ह्यात भाजपचे चक्काजाम आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाल्यामुळे भाजपच्या वतीने शनिवारी (ता.26) नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भाजपा पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्य शासनाची खेळी ओबीसी आरक्षणाचा बळी, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे आघाडी सरकारकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या घोषणा याप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.भाजप ओबीसी मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने शनिवारी सकाळी विल्होळी जकात नाका परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT