crime
crime esakal
नाशिक

Nashik Crime News : दातली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : दातली परिसरात एकाच रात्री बंद घरांचे कडी कोंयडे तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना रविवार (दि. १४) मध्यरात्री घडली. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. (Burglary in four places in one night in sinnar nashik crime news)

सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे नागरिकांच्या घरांत सोन्याचे दागिने तसेच रोकड असते. याचाच फायदा सध्या चोरटे घेताना दिसत आहे.

दातली येथे महादेव मंदिर परिसरातील संपत शेळके, अनिकेत शेळके, सुनीता गोरडे यांचे तीन बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केले परंतु दोन घरांत काहीही न मिळून आल्याने चोरट्यांचा प्रयत्न असफल राहिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र सुनीता गोरडे यांच्या घरातील कपाटात अंदाजे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने व पाच ते सहा हजार रोख रक्कम तसेच केदारपुर येथील विनायक मदन सोनवणे यांच्याही घरात चोरट्यांनी पाठीमागील बाजूने प्रवेश करत घरातील सहा तोळे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT