Jan Ashirwad Yatra Nashik Sakal
नाशिक

नाशिक : जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

सिडको (जि. नाशिक) : पोलिसांची परवानगी नसतानाही ऐन कोरोना काळात केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या खासदार भारती पवार (Bharati Pawar) यांनी पाथर्डी फाटा ते उंटवाडी दरम्यान 'जन आशीर्वाद यात्रा' (Jan Ashirwad Yatra) काढल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी भाजप (BJP) शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palave) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जनआशीर्वाद यात्रेत नाशिक पश्चिमच्या आमदार, भाजप शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पती या महत्त्वाच्या लोकांनी मास्क परिधान न केल्याचे प्रामुख्याने दिसून आले होते. शासनाचे काटेकोर नियम पाळायचे. लग्नाच्या ठिकाणी मोजकी संख्या, स्मशानभूमीत कमी लोक, आंदोलन, मोर्चे, उपोषण, निवेदन देताना बोटावर मोजण्या इतके लोक हवेत, मनपा, शासन- प्रशासन, पोलिस यांच्या परवानग्या हव्या, तर दुसरीकडे मंत्री, आमदार, खासदारांच्या जनआशीर्वाद यात्रेला मात्र पोलिस संरक्षण.. हा कुठला न्याय म्हणायचा अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने नाशिकच्या नागरिकांमध्ये दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT