A fire broke out at a cloth shop in Manmad. esakal
नाशिक

Nashik Fire Accident: मनमाड येथे कापड दुकानाला आग; फटाक्यांची ठिणगी उडाल्याने लागल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : शहरातील सरदार पटेल रोडवर असलेल्या कपड्याच्या दुकानाला रात्री अकराच्या सुमारास आग लागल्याने या मोठे नुकसान झाले.

दिवाळीचा सण असल्याने फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. (Cloth shop fire in Manmad believed to be caused by sparks from firecrackers Nashik Fire Accident)

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरदार पटेल रोडवरील मदनलाल ओमकार पारिख कापड दुकानाच्या वरच्या मजल्याला रात्रीच्या सुमारास आग लागली. या दुकानांमध्ये कपडे व लाकडी इमारत असल्याने बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

मनमाड अग्निशमन दल, व्यापारी व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण आणली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र वरील दोन मजले जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दिवाळीच्या फटक्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT