Cobra Eat Another Cobra esakal
नाशिक

Nashik News: शिकारी खुद यहा शिकार हो गया...! नांदगाव टाकळी येथे चक्क कोब्राने गिळला कोब्रा! पहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सागर पवार पहाटे विहिरी जवळ मोटर चालू करायला गेले, त्या वेळेस त्यांना विहिरीत एक मोठा साप पाण्यात पडलेला दिसला. लागलीच सागर यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. (cobra swallowed another cobra at Nandgaon Takli Nashik)

बडोदे यांनी विहिरीत बघितलं तर साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप पडलेला होता. त्याला बाहेर काढलं आणि पकडत असताना कोब्रा सापाने आपल्याच प्रजातीच्या कोब्रा सापाला पोटातून बाहेर काढलं हा प्रकार बघितल्यावर बऱ्याच लोकांनी गर्दी केली.

बडोदे यांनी माहिती दिली, कोब्रा सापाला भक्ष बनवतो आपण ऐकलं पण आपल्याच प्रजातीचा साप भक्ष्य बनवताना बघायला मिळत नाही, हे दृश्य दुर्मिळच आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काय घ्याल काळजी

सद्या पावसाचे दिवस आहे, अशावेळी पाणी बिळात शिरते आणि साप बाहेर निघतात. आपला परिसर स्वच्छ ठेवा, पाला पाचोळा साफ करा, साप कुठे पण आसरा घेतो.

साप दिसल्यावर मारू नका, सर्पमित्रांना संपर्क करा, अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली आणि वनविभागात नोंद करून कोब्रास निसर्गमुक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT