नाशिक

Nashik Crime News: घरावर अवैध कब्‍जाप्रकरणी आईची मुलासह सुनेविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडून चावी घेत दांपत्‍याने आपल्‍याच आईच्‍या घरात अवैध कब्‍जा केला. याप्रकरणी सदनिकेची मालक असलेल्‍या आईने मुलासह सुनेविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Complaint of mother against son and daughter in law in case of illegal occupation of house nashik news)

फिर्यादीत नमूद केल्‍यानुसार महिपाल हरिश्चंद्र भादू आणि प्रीती महिपाल भादू अशी संशयित दांपत्‍याने १० नोव्‍हेंबरला अनधिकृतपणे सदनिकेत प्रवेश करत साहित्‍य ठेवले. सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडून चावी घेत त्‍यांनी सदनिकेवर कब्‍जा केला.

गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन येथील आनंदमय सोसायटीत रत्ना भादू यांच्या मालकीची सदनिका असून, संशयितांनी त्‍यावर अवैधरीत्या कब्‍जा केल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. संशयित हे वृद्ध महिलेचे मुलगा व सून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT