Convocation Ceremony held at Maharashtra Police Academy See Photos Nashik News esakal
महाराष्ट्र पोलिस अकादमीत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार स्वीकारताना गणेश चव्हाणमहाराष्ट्र पोलिस अकादमीत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार स्वीकारताना तेजश्री म्हैसाळेमहाराष्ट्र पोलिस अकादमीत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार स्वीकारताना विशाल मिंढेमहाराष्ट्र पोलिस अकादमीत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार स्वीकारताना प्रतापसिंग डोंगरेमहाराष्ट्र पोलिस अकादमीत रविवारी झालेल्या दीक्षान्त सोहळ्यानंतर आई-वडिलांचे आशीर्वाद घेताना प्रशिक्षण पूर्ण केलेले उपनिरीक्षकदीक्षान्त संचलन सोहळ्यानंतर पीन ओपन करताना आई-वडील.महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यानंतर रविवारी आनंदोत्सव साजरा करताना प्रशिक्षण पूर्ण केलेले उपनिरीक्षक.महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यात रविवारी संचलन करणाऱ्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उपनिरीक्षकांची मानवंदना स्वीकारताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, पोलिस महासंचालक संजयकुमार, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक राजेशकुमार. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.