Corona esakal
नाशिक

मालेगावात कोरोनाची दुसरी लाट येतेय आटोक्यात!

प्रमोद सावंत

महापालिका हद्दीत आतापर्यंत 12 हजार 361 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यापैकी 11 हजार 54 रुग्ण पुर्णपणे बरे झाले.

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिका हद्दीत कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट झपाट्याने आटोक्यात येत आहे. सोमवारी (ता. 31) सात नवे रुग्ण आढळले. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 30) 11 रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीत आतापर्यंत 12 हजार 361 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यापैकी 11 हजार 54 रुग्ण पुर्णपणे बरे झाले. 314 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ॲक्टीव रुणांची संख्या 993 आहे. येथील 459 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

शहरातील मुस्लीम बहुल असलेल्या पुर्व भागात नगन्य रुग्ण आहेत. कॅम्प-संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आठवड्यापासून महापालिका व खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तालुक्यात ॲक्टीव रुग्णांची संख्या 322 पर्यंत खाली आली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर गावे कोरोनामुक्त होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.(coronavirus update corona cases decreases in malegaon municipal area)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT