Gangapur Dam SYSTEM
नाशिक

नाशिक : धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ११ टक्के अधिक साठा

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यातील सात मोठ्या आणि १७ मध्यम अशा एकूण २४ धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ११ टक्क्यांनी अधिकचा म्हणजेच ५३ टक्के जलसाठा झाला आहे. सद्यःस्थितीत दारणामधून एक हजार ८९६, भावलीतून १३५, वालदेवीमधून २४१, नांदूरमध्यमेश्‍वरमधून तीन हजार २२८ आणि चणकापूरमधून ५६७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

धरणांमधील जलसाठ्याची स्थिती

(आकडे टक्केवारीमध्ये)

गंगापूर-७७ मुकणे-५४

कश्‍यपी-५२ वालदेवी-१००

गौतमी गोदावरी-६३ कडवा-७४

आळंदी-८२ नांदूरमधमेश्‍वर-९३

पालखेड-६३ भोजापूर-१५

करंजवण-२७ चणकापूर-४५

वाघाड-५५ हरणबारी-९३

ओझरखेड-२६ केळझर-५६

पुणेगाव-८ नाग्यासाक्या-०

तिसगाव-१ गिरणा-३९

दारणा-७७ पूनंद-४७

भावली-१०० माणिकपुंज-५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT