Yellow Ration Card esakal
नाशिक

‍Nashik News: दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप; येथे करावा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकांचे शासन निर्धारित दराने वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी शिधापत्रिकेसाठी https://mahafood.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. (Distribution of yellow ration cards to disabled Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासनाने ठरवून दिलेले विहित नमुन्यातील अर्ज व ई-शिधापत्रिका अर्ज या वेबसाइटवर नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही त्यामुळे नागरिकांनी कोणतेही दलाल अथवा एजंट यांच्याशी व्यवहार करू नये. ज्या नागरिकांना ऑनलाइन अर्ज करणे शक्य नसेल

त्यांनी महा-ई- सेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा सेतू केंद्र यांच्या मार्फत ऑफलाईन अर्ज सादर करावा असेही श्री. जाधव यांनी कळविले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT