नाशिक

एचएएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा

CD
फोटो २ कॉ आणि बातमी सिंगलमध्ये घेणे OZM26B14856 ओझर ः एचएएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात सहभागी सेवानिवृत्व कर्मचारी --------------- २०-१ एचएएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा ओझर, ता.१५ ः येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून सेवानिवृत्त एचएएल कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी जंगल शिंदे होते. प्रमुख पाहुणे विलास विसपुते, तुकाराम मंडलिक, डी. बी. जोशी होते. व्यासपीठावर नानासाहेब मंडलिक, सरचिटणीस संजय कुटे, अध्यक्ष अनिल मंडलिक, जय मल्हार संघाचे उपाध्यक्ष दिनकर वाकचौरे, सूर्यभान ठाकरे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूर्यभान ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. दिनकर वाकचौरे यांनी मेडी आसिस्ट फार्मबद्दल माहिती दिली. दिलीप देशमुख, नंदू चंद्रात्रे, दत्तात्रेय शेटे, राजू मंडलिक, भय्या देशमुख, गंगाधर बोरसे, तुकाराम गावडे, भीमराव मंडलिक, मुरलीधर महाडिक, वामन धारराव, अरविंद शौचे, रतन शिंदे, प्रकाश शिरसाट, राजू मंडलिक, ओमप्रकाश चौरे, बाळनाथ पवार, घुमरे, बापू मंडलिक, चौधरी, भास्कर आहेर, रामभाऊ गुडघे, श्याम घोडके, रावसाहेब मोरे व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. धर्मराज अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम मंडलिक यांनी आभार मानले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं; SIR प्रकरणी याचिकेवर सुनावणी

Krishna Sugar Factory Karad : कराडच्या कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद?; राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

सातव्या महिन्यात डिलिव्हरी, माझ्या अंगाला सूज, एका रात्रीत आयुष्य बदललं; मराठी मालिकांची लीड हिरोईन, आता काय करते?

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

Market Crash: अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत बाजार कोसळले! भारतात सेन्सेक्स-निफ्टीची तुफान तेजी; गुंतवणूकदारांचा पैसा कुठे वळला?

SCROLL FOR NEXT