नाशिक

‘इनोव्हेटर्स स्टार्टअप- युवा संवाद’ कार्यक्रमास तरुणांचा प्रतिसाद

CD
जिल्हा- शहर टुडे ---- NSK26H32675 पारोळा : येथे तरुणांमधील नवकल्पना, उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ‘इनोव्हेटर्स स्टार्टअप- युवा संवाद’ या उपक्रमास उपस्थित खासदार स्मिता वाघ, डॉ. राधेश्‍याम चौधरी आदी. ------- ‘इनोव्हेटर्स स्टार्टअप- युवा संवाद’ कार्यक्रमास तरुणांचा प्रतिसाद उपशीर्षक पारोळा येथे नावीन्यपूर्ण उपक्रम सकाळ वृत्तसेवा पारोळा, ता.१६ : तरुणांमधील नवकल्पना, उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येथे ‘इनोव्हेटर्स स्टार्टअप स्पर्धा – युवा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना नवउद्योग, व्यवसायातील आधुनिक संधी, स्टार्टअप क्षेत्रातील आव्हाने तसेच स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन सुशासन प्रकोष्ठचे माजी राज्य संयोजक प्रदीप पेशकर व खासदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ आयटीआय व वसंतराव मोरे पॉलीटेक्निकच्या युवकांनी स्मार्ट इलेक्ट्रिक बाइक, स्मार्ट पेरणी व शेतीमित्र यंत्र, बैटरी चलित साइकिल असे विविध उपक्रम सादर करून त्याबद्दल माहिती दिली. या वेळी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते पोपटतात्या भोळे, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, गोविंद शिरोळे, नाना महाजन, डॉ अनिल शिंदे, आदी उपस्थित होते. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

SCROLL FOR NEXT