Devotees installing the idol in Swaminarayan Temple esakal
नाशिक

Nashik : स्वामिनारायण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : स्वामिनारायण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सवास सुरवात झाली असून, संस्थेचे मुख्य ब्रह्मस्वरूप गुरूहरी महंत स्वामी महाराजांचे आगमन झाले. बालमंडळाच्या मुलांनी नृत्य पुष्पांजली अर्पण करून स्वामीजींचे भव्य स्वागत केले. सद्‌गुरू संत भक्तीप्रिय स्वामी (कोठारी स्वामी) यांनी गुरूहरी महंत स्वामी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Installation of idol in Swaminarayan temple by devotees Nashik Latest Marathi News)

ब्रह्मस्वरूप गुरूहरी महंत स्वामी महाराजांनी नूतन शिखरबद्ध स्वामिनारायण मंदिर परिसराचे अवलोकन करून समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांनी मंदिरनिर्मिती व लोकार्पणावेळी ज्यांनी सेवा केली आहे ते सर्व तन, मन, धनाने सुखी राहतील व या मंदिराच्या घुमटाखाली बसून भगवंताचे दर्शन, भजन, भक्ती आराधना करतील ते निश्चित शाश्वत सुखाचा आनंद अनुभवतील, या शब्दात भाव व्यक्त केले.

सुहृदभाव, एकता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी ब्रह्मस्वरूप गुरूहरी प्रमुख स्वामी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देताना ते भावविवश झाले. त्यांच्यासोबत या भूमीवरील प्रसंगांना त्यांनी उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT