नाशिक

तालूका पोलिसांच्या कारवाई ६ वाळू डंपर जप्त

CD
जळगाव तालुका पोलिसांच्या कारवाईत ६ वाळू डंपर जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : तालुक्यातील भोकर ते पळसोद दरम्यान गुरुवारी (ता.२३) तालुका पोलिसांनी ८ ब्रास वाळूसह ६ डंपर जप्त केले. या प्रकरणी ६ वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकर ते पळसोद दरम्यान वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ठिकठिकाणी कारवाई केली. यात २ डंपरमधून प्रत्येकी २ ब्रास व चार डंपरमधून प्रत्येकी १ ब्रास अशी एकूण ८ ब्रास वाळू व ६ डंपर जप्त केले. या प्रकरणी संशयित राकेश शांताराम भोई (वय २१, रा. साकेगाव, ता. भुसावळ), भैरव सुनील नन्नवरे (वय २५, रा. बांभोरी, ता. धरणगाव), तुषार अनिल भंगाळे (वय २६, रा. डांभुर्णी, ता. जळगाव), किशोर रघुनाथ कोळी (वय ३८, रा. साकेगाव, ता. भुसावळ), पंढरीनाथ श्यामराव सोनवणे (वय ५०, रा. भोकर, ता.जळगाव) व एक अनोळखी चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पथकाला पाहून एका चालकाने काही अंतरावरच डंपर थांबवून पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT