नाशिक

वाचनालय पथाच्या नामफलकाचे अनावरण

CD
ॲंकर NSK26H32683 जळगाव : वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने व. वा. वाचनालय पथ नामफलकाचे अनावरण करण्यात आले, त्याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, अशोक जैन, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जिवने आदी. ------- वाचनालयाच्या टिळक सभागृहाचे लवकरच नूतनीकरण उपशीर्षक अशोक जैन : पथाच्या नामफलकाचे अनावरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : दीडशे वर्षांची वाटचाल करणाऱ्या व. वा. वाचनालयाच्या ऐतिहासिक लोकमान्य टिळक सभागृहाचे भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे लवकरच नूतनीकरण करण्याचा मनोदय जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला. नवीपेठ येथील व. वा. वाचनालय पथ फलक अनावरणानंतर वाचनालयाला दिलेल्या भेटीत ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची प्रमुख अतिथी म्हणून तर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची विशेष उपस्थिती होती. माझ्या जडणघडणीमध्ये पुण्यातील जयकर लायब्ररीचा मोठा वाटा असून त्यापेक्षाही हे वाचनालय अधिक समृद्ध आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित रोटरी महावाचन अभियानाला महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व मान्यवरांनी भेट दिली. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

SCROLL FOR NEXT