Guardian Minister Dada Bhuse while welcoming Shiv Sena's Shinde faction by office-bearers of Maharashtra Navnirman Shiksha Sena esakal
नाशिक

Shivsena Shinde Group: महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेला भगदाड; पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Shivsena Shinde Group : महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२१) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra innovation teacher Senela Bhagdad Entry of office bearers into Shiv Sena Shinde faction nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

प्रवेशकर्त्यांमध्ये शिक्षक सेनेचे सरचिटणीस प्रकाश सोनवणे, कार्याध्यक्ष सुभाष पाटील, राज्य उपाध्यक्ष प्रकाश वाघ, नाशिक महानगर अध्यक्ष राजेंद्र आहिरे, राजेंद्र जाधव, एन. बी. आहेर, संजय बिरारी, रवींद्र बेडसे, वाय. झेड. पाटील, बी. एन. पवार, विजय पवार, दत्तु भोये, दिलीप भामरे, गोरख पगार, सुभाष पवार यांचा समावेश आहे.

या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उपजिल्हाप्रमुख श्‍यामकुमार साबळे, शशिकांत कोठुळे, प्रमोद लसुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख बाबूराव आढाव, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, अभय महादास, भिवानंद काळे, दिलीप अहिरे, सनी रोकडे, आकाश पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT